Tags :राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस

पर्यावरण

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस

नंदुरबार, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह,विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना फटका बसला असून, लाखो रुपयांचे पीक वाया जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी ४.०० वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने होळी सणाला […]Read More