Tags :राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार

महानगर

राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार

कोल्हापूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनाचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा महायुती जिंकेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.याखेरीज महत्त्वाचे सहा ठराव सुद्धा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमतानं पारित केले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना […]Read More