Tags :राज्यातील नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच..

राजकीय

राज्यातील नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच..

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता त्यावर नाना पटोले यांनी उप प्रश्न […]Read More