Tags :राज्यातील गोशाळांना प्रति गाय

ऍग्रो

राज्यातील गोशाळांना प्रति गाय, प्रति दिन ५० रुपयांचे अनुदान

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांना देशी वंशाच्या गायींसाठी परिपोषण योजनेमार्फत ‘प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कायमस्वरूपी असून योजनेमुळे देशी गायींचे संगोपन तथा संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिकभार कमी होईल असा विश्वास सरकारला वाटतो आहे .ही योजना शासनातर्फे गोसेवा आयोगाच्या […]Read More