Tags :राजस्थान मध्ये 5231 पदांसाठी भरती

करिअर

राजस्थान मध्ये 5231 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSMSSB) द्वारे राजस्थान सरकारच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये 5 हजाराहून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी 12वी परीक्षा आणि सामाईक पात्रता […]Read More