Tags :रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामांसाठी नवे महामंडळ

महानगर

रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामांसाठी नवे महामंडळ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तींसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, ५१ टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ते व इमारती विकास […]Read More