Tags :रत्नागिरी जिल्ह्यातली विमानतळासह पाच कामे प्राधान्याने

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातली विमानतळासह पाच कामे प्राधान्याने

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पाच कामे प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. खासदार झाल्यांनतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज कुडाळ इथं पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरीचा पाणी प्रश्न, विमानतळ, रोजगार, पूर परिस्थिती आणि पर्यटन हे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More