Tags :युक्रेनचा मोठा धक्का! रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेवर यशस्वी हल्ला

देश विदेश

युक्रेनचा मोठा धक्का! रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेवर यशस्वी हल्ला

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युक्रेनने रशियाच्या अत्याधुनिक S-400 संरक्षण यंत्रणेवर यशस्वी हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं आहे. रशियाच्या या अत्याधुनिक मिसाइल यंत्रणेला ‘ब्रह्मास्त्र’ मानलं जातं, परंतु युक्रेनच्या या हल्ल्यामुळे त्या यंत्रणेची कार्यक्षमता प्रश्नांखाली आली आहे. रशियाच्या संरक्षण यंत्रणेच्या या पराभवामुळे त्यांच्या लष्करी क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यामुळे […]Read More