Tags :या शेअरने एकाच दिवसात दिला 50 टक्के नफा

अर्थ

या शेअरने एकाच दिवसात दिला 50 टक्के नफा

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 5000 हून अधिक अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांना तब्बल 40 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, घसरलेल्या बाजारपेठेतही एका छोट्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. ही कंपनी बीकन ट्रस्टीशिप आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवार 4 जून 2024 रोजी बाजारात सूचीबद्ध झाले. बीकन ट्रस्टीशिपचे […]Read More