Tags :या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

राजकीय

या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन […]Read More