Tags :यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार कोटींची तरतूद

पर्यटन

यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यावर्षी म्हणजे सन २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधताना दिली. रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी केलेल्या तरतुदींसाठी आयोजित वार्ताहर परिषदेला वैष्णव यांनी दूर दृश्य पद्धतीने संबोधित केलं. राज्यात होणाऱ्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि […]Read More