Tags :मोका चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीलगतच्या राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा

पर्यावरण

मोका चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीलगतच्या राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मोचा चक्रीवादळानंतर आज राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होते. मोका चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीलगतच्या राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात मोका चक्रीवादळ दक्षिणेकडून येत असल्याने आयएमडीने हा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी […]Read More