Tags :मुख्यमंत्र्यानी केले स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन

राजकीय

मुख्यमंत्र्यानी केले स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले. कुसाळे कुटुंबियांच्या […]Read More