Tags :मुख्यमंत्र्यांना मिळाले श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण

राजकीय

मुख्यमंत्र्यांना मिळाले श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी […]Read More