Tags :मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्ती

महानगर

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्ती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, […]Read More