Tags :मुंबईतील हवा स्वच्छ करण्यासाठी कठोर उपाययोजना

पर्यावरण

मुंबईतील हवा स्वच्छ करण्यासाठी कठोर उपाययोजना

मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शहरातील परिसरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. यामुळे, धुळीचे कण हे मुख्य प्रदूषक आहेत. या समस्येचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. ए. संजीव कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 1 एप्रिल […]Read More