Tags :मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

महिला

मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते […]Read More