Tags :मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता 'आभासी कुंपण इशारा यंत्रणा' …

महाराष्ट्र

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता ‘आभासी कुंपण इशारा यंत्रणा’ …

चंद्रपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो. राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनविभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सिताराम पेठ गावात आणि अन्य 12 गावांमध्ये सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफक यशस्वी झाल्याने मानव -वन्यजीव संघर्ष […]Read More