Tags :माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महानगर

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 1500 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ईडी) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा […]Read More