Tags :महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. मुलगी अल्पवयीन असल्यास तिचे पालक अर्ज करू शकतात. MSSC योजनेचा उद्देश महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (MSSC) व्यक्ती किती रक्कम गुंतवू शकतात यावर सरकारने मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे महिलांना वर्षाला […]Read More