Tags :महाविकास आघाडीतील दोन जागांवरील पेच चर्चेतून सुटेल

विदर्भ

महाविकास आघाडीतील दोन जागांवरील पेच चर्चेतून सुटेल

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष […]Read More