Tags :महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आझाद मैदानात आंदोलन

महानगर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा ” या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.२३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी असा दर्जा तात्काळ लागू करावा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ मंजूर […]Read More