Tags :महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही

राजकीय

महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही, अद्दल घडवू

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.पुणे येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. अकोला आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. दोन्ही ठिकाणी पोलिस अलर्ट मोडवर होते. जेथे गरज […]Read More