Tags :महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

देश विदेश

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र […]Read More