Tags :महाराष्ट्रातील 'त्या' १८ जातींचा अहवाल येत्या ७ दिवसात आयोगाकडे

राजकीय

महाराष्ट्रातील ‘त्या’ १८ जातींचा अहवाल येत्या ७ दिवसात आयोगाकडे

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील १८ जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे काल आढावा बैठक घेवून या प्रस्तावावर समिक्षा केली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने राज्यातील १) लोधा-लोधी लोधा २) बडगुजर ३) वीरशैव लिंगायत […]Read More