Tags :मराठा आंदोलकांचा पंकजा मुंडे यांना अडविण्याचा प्रयत्न

महानगर

मराठा आंदोलकांचा पंकजा मुंडे यांना अडविण्याचा प्रयत्न

बीड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील केज तालुक्यात पावनधाम येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला होता .गाडी अडवण्याचा प्रयत्न होताच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. या आंदोलक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध युसूफवडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात […]Read More