Tags :मनोज सौनिक नवे मुख्य सचिव

महानगर

मनोज सौनिक नवे मुख्य सचिव, विधिमंडळात कोण

मुंबई , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र विधिमंडळाच्या सचिवपदी कोण हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.येत्या तीस तारखेला राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत , त्यांना मुदतवाढ न देता त्यांची नियुक्ती राज्य मुख्य सेवा आयुक्तपदार करण्यात […]Read More