Tags :मंत्री लोढा यांच्यावर विधान परिषदेत झाले आरोप

विदर्भ

मंत्री लोढा यांच्यावर विधान परिषदेत झाले आरोप , राजीनाम्याची तयारी

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझ्या विरोधात पुरावे दया मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो असे आव्हान आज कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले.आपण राजीनामा ही सोबत आणला आहे असे ते म्हणाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली मात्र उपसभापती यांनी राजीनामा […]Read More