Tags :भारतातून-बटाटा-निर्यात

ऍग्रो

यंदा बटाट्याचे होणार भरघोस उत्पादन; शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता!

नवी दिल्ली, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाज्यांचा राजा बटाट्याचे नवीन पीक शेतातून येऊ लागले आहे. त्यामुळे बटाट्याच्या किंमतीत घसरण  आली आहे. देशातील सर्वात बटाटा पट्टा असलेल्या यूपीमध्ये त्याचा दर 6 ते 7  रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये त्याची किरकोळ किंमत (The price of potatoes) दहा रुपये किलोपर्यंत झाली आहे. […]Read More