Tags :भांडवली बाजाराला(Stock Market) केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा.

अर्थ

भांडवली बाजाराला(Stock Market) केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा.

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेला आठवडा बाजारासाठी नवीन वर्षातील दुसरा खराब आठवडा ठरला. जागतिक बाजरातील पडझडीचा व नकारात्मक वातावरणाचा असर भारतीय बाजारावर ठळकपणे जाणवला.भारतीय बाजार प्रचंड कोसळले. संपूर्ण जग ज्या मीटिंगची वाट बघत होते त्या फेडच्या मीटिंग मध्ये अखेर मार्चपासून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.फेडच्या या कडक संकेतानंतर जागतिक बाजार पुन्हा […]Read More