Tags :भांडवली बाजाराला (Stock Market) पाच आठवडयांची घसरण थांबवण्यात यश.

अर्थ

भांडवली बाजाराला (Stock Market) पाच आठवडयांची घसरण थांबवण्यात यश.

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत ) : अत्यंत अस्थिर अश्या आठवडयाच्या शेवटी भारतीय निर्देशांकांनी पाच आठवडय़ांची घसरण थांबवण्यात यश मिळवले.शेवटच्या दिवशी बुल्सने दलाल स्ट्रीटची सूत्रे आपल्या हातात घेतली. आठवडय़ाची पहिली दोन सत्रे सकारात्मकतेवर संपल्यानंतर भारतीय इक्विटी बाजार पुन्हा लाल रंगात परतला. यूकेच्या (UK) वाढत्या महागाईच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. इंधनातील […]Read More