Tags :भांडवली बाजारात (Stock Market) ३ टक्क्यांनी वाढ

Featured

भांडवली बाजारात (Stock Market) ३ टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. 09 (जितेश सावंत) : जागतिक बाजारातील मिळालेले सकारात्मक संकेत,FII च्या विक्रीतील घट, कमोडिटीची घसरण, कच्च्या तेलाच्या खाली आलेल्या किमती,वीकली एक्सपायरीच्या यामुळे गेला आठवडा बाजारासाठी चांगला राहिला. बाजार ३% वाढला.निफ्टी ५० ने १६,०००चा मनोवैज्ञानिक टप्पा ओलांडला. गुरुवारी एक महिन्यानंतर FII भारतीय बाजारात नेट बायर राहिले. परंतु रुपयातील घसरण ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. रिझर्व्ह […]Read More