Tags :भांडवली बाजाराचे सीमोल्लंघन

अर्थ

भांडवली बाजाराचे सीमोल्लंघन

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बाजाराने पुन्हा एकदा ह्या आठवड्यात नवा विक्रम रचला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्सने ६१,००० व निफ्टीने प्रथमच १८,३०० चा टप्पा पार केला.महागाईच्या आकड्यातील घट (retail inflation /wholesale inflation),जागतिक बाजारातील तेजी,IT क्षेत्रातील तेजी.बँकिंग क्षेत्रातील तेजी, रिटेल इन्वेस्टरांचा (retail investors ) वाढता प्रतिसाद, Domestic institutional investors (DIIs) यांचाही बाजारातील खरेदीचा ओघ, टेलिकॉम Production […]Read More