Tags :बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

महानगर

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 9 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील हे कंत्राटी […]Read More