Tags :बारसू रिफायनरी

राजकीय

स्थानिकांना विश्वासात घ्या, चर्चेतून मार्ग काढा

मुंबई दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे […]Read More

ट्रेण्डिंग

रिफायनरीसाठी बारसू ठाकरेंनी सुचवलं , अन् आता विरोध

नाशिक दि २५-: एखादा प्रोजेक्ट कोकणात येत असेल, कोकणाचा कायापालट होत असेल तर तेथील आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे. मात्र त्यावरुन राजकारण केलं जात आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाणी उद्धव ठाकरे यांनीच सूचवले होते. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहले होते. एकीकडे पत्र द्यायचे आणि आता विरोध करायचा हा दुटप्पीपणा […]Read More

ट्रेण्डिंग

अत्याचार थांबवा आणि संवाद साधा

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलीसांकडून वार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा […]Read More

राजकीय

ही दादागिरी थांबवा

मुंबई, दि. २५ : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक महिला मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणा-या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र […]Read More