Tags :बाजाराची ऐतिहासिक विक्रमी झेप.

अर्थ

बाजाराची ऐतिहासिक विक्रमी झेप.

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवडयात बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी दिलेले प्रोत्साहन(Cabinet clears relief package),Retail inflation,wholesale price inflation चे आकडे,Industrial production data, व विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय  बाजारातील वाढता ओघ, विक्रमी लसीकरण(India’s pace of vaccination has Read More