Tags :बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी'

महिला

बलाढ्य ऑस्ट्रेलियाची ‘कसोटी’, भारतीय गोलंदाजांची कमाल

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या कालावधीनंतर भारतात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ कसोटी सामना खेळत आहे. आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान दिले. खरं तर ऑस्ट्रेलियन संघाने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर भारताचा पराभव केला आहे. मात्र, आज […]Read More