Tags :फोडा आणि झोडा ही सत्ताधाऱ्यांची सध्याची निती

महानगर

फोडा आणि झोडा ही सत्ताधाऱ्यांची सध्याची निती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात गुंडगिरी वाढली आहे, धार्मिक तेढ वाढली आहे. फोडा आणि झोडा अशी निती सत्ताधाऱ्यांनी राबवायला सुरुवात केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज केला. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना ते बोलत होते. राज्यात धमक्यांचे सत्र सुरू आहे त्यातून खुद्द […]Read More