Tags :फांगूळगव्हाण ग्रामस्थांच्या पुलाचा प्रश्न सुटला..!

महानगर

फांगूळगव्हाण ग्रामस्थांच्या पुलाचा प्रश्न सुटला..!

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. याबाबत प्रसारमाध्यमातून जोरदार बातम्या आल्यावर आता जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी ६० ला़ख रुपयांच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. मुरबाड- फांगूळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांसाठी […]Read More