Tags :फटाका कारखान्यात भीषण स्फोट ..6 जणांचा जागीच मृत्यू…

विदर्भ

फटाका कारखान्यात भीषण स्फोट ..6 जणांचा जागीच मृत्यू…

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील धामणा येथे आज दुपारी फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना उपचारासाठी तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. हिंगणा तालुक्यातील धामणा […]Read More