Tags :प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल

पर्यावरण

प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्री यांवर बंदी घालण्याची अनुकूलता मुंबई उच्च न्यायालयाने दर्शवली आहे. यासंदर्भात येत्या चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्ते ग्रोअर्स फ्लॉवर्स कौन्सिलने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पॅकेजिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा दाखला दिला आहे. प्लास्टिकच्या फुलांची जास्तीतजास्त जाडी ३० […]Read More