Tags :प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार

विदर्भ

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व. माणिक लाल गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 2024 चा विदर्भ गौरव पुरस्कार प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळेला त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ मेंदू […]Read More