Tags :प्रशांत दामले यांचा सत्कार

गॅलरी

प्रशांत दामले यांचा सत्कार

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांचे आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नवीन कार्यकारिणीचे सदस्यही उपस्थित होते.Tribute to Prashant Damle ML/KA/PGB17 May 2023Read More