Tags :पुढील आठवड्यात जाहीर होणारे GDP आकडे ठरवतील बाजाराची दिशा.

अर्थ

निफ्टीचा नवीन विक्रमी उच्चांक, पुढील आठवड्यात जाहीर होणारे GDP आकडे

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) : 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तेजीला पुढे नेले. उत्तम मॅक्रो डेटा, जागतिक बाजारातून मिळालेला पाठिंबा या जोरावर निफ्टी 50 निर्देशांकाने 22,297.50 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, विदेशी गुंतवणूकदारांची (FII) नसलेली साथ आणि यूएस बाँड यील्ड मधील वाढ याकडे बाजार दुर्लक्ष करताना दिसला. […]Read More