Tags :पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण

क्रीडा

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी येथील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी प्रथमदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून १८ ते ३० एप्रिल दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Training of rope walkers to municipal school students या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या […]Read More