Tags :पाऊणशे वयाच्या आजोबांच्या पायातुन काढली विठ्ठल मूर्ती

महानगर

पाऊणशे वयाच्या आजोबांच्या पायातुन काढली विठ्ठल मूर्ती 

ठाणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवघरात साफसफाई करताना ७५ वर्षीय आजोबा स्टुलावरून पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काही तरी घुसल्याने जखम झाली. ती जखम भरल्यानंतरही चार महिने झाल्यावर पाय दुखणे आणि सुजणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखे काहीतरी असल्याचे समोर आले. मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या […]Read More