Tags :पहिली महिला लोको पायलट आता वंदे भारतची सारथी

करिअर

पहिली महिला लोको पायलट आता वंदे भारतची सारथी

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी काल सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज […]Read More