Tags :पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मराठवाडा

पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सात च्या सुमारास पश्र्चिम विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के बसले असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच मालमत्तेचे ही नुकसान झालेले नाही. मराठवाड्यात नांदेड शहराला सौम्य भूकंपाचा धक्का बसला. नांदेड शहरातील विवेकानगर, कैलास नगर तसेच ईतर भागातून नागरिक घराबाहेर […]Read More