Tags :पर्यावरण रक्षणासाठी भारताची वाटचाल इलेक्ट्रॉनिक कारकडे

पर्यावरण

पर्यावरण रक्षणासाठी भारताची वाटचाल इलेक्ट्रॉनिक कारकडे

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या जगात वाहनांसाठी इंधन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय ते चालणे अशक्य आहे. सध्या डिझेल आणि पेट्रोलला जास्त मागणी आहे. काही वाहने डिझेल आणि पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजीवरही चालतात. मात्र, पर्यायी उपाय शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बेंगळुरूसह भारत देखील इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अलीकडील अहवालात असे दिसून […]Read More