Tags :पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !

पर्यावरण

पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज व्हीपीएमएस लॉ कॉलेज आणि बांदोडकर ऑटोनॉमस कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण कायदेशीर संरक्षण आणि सुधारणांचे आव्हाने आणि भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तज्ञांनी पाहुण्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यागतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी […]Read More